#sushamaandhare #niteshrane #sakal
वि.दा.सावरकरांवरुन शिवसेना ठाकरे गटाला सवाल विचारणाऱ्यांचा सुषमा अंधारेंनी समाचार घेतला.नितेश राणेंच्या २०१५ सालच्या ट्विटचा दाखला देत सुषमा अंधारेंनी भाजपाला सुनावलं.नारायण राणेंच्या कणकवलीतील घराबाहेर जाऊन आंदोलन करण्याचं आव्हान केलं.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.